शुक्रवार, २९ एप्रिल, २०१६

लहान पणी जेंव्हा मित्र lemon गोळी शर्टाच्या कापडात अर्धी दातात धरून तोडायचा आणि म्हणायचा

लहान पणी जेंव्हा मित्र lemon गोळी शर्टाच्या कापडात अर्धी दातात धरून तोडायचा

आणि म्हणायचा

घे कोणती घेतो 

दोन्ही सारख्याच आहेत

आणी आज ......


तोच मित्र क्वार्टरमधून 

दोन पेग ग्लासात 

ओतल्यावर 

सांगतो घे कोणता पेग घेतो

दोन्ही सारखेच भरलेत

त्याच्या निस्वार्थ पणाचा अभिमान तेव्हापण होता आणी आजपण आहे .

खरंच...☺😊😆😆😆😆...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc