रविवार, १ मे, २०१६

दगड झालो तर “सह्याद्रीचा” होईन!

माती झालो तर “महाराष्ट्राची” होईन!

तलवार झालो तर “भवानी मातेची” होईन!


आणि …


पुन्हा मानव जन्ममिळाला तर “मराठीच” होईन!


महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!


!!!जय महाराष्ट्र!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc