सोमवार, २ मे, २०१६

नक्की वाचा 👈 👈


सिरोळ तालुक्यातली ही पुजा नावाची मुलगी आहे.

तीच्या वडिलांनी कर्जाला कंटाळुन

संपुर्ण कुटुंबाला विष पाजुन आत्महत्या केली .

त्यात तीची आई वडील आणि भाऊ यांचा समावेश होता.

पुजा मामाच्या गावाला गेली होती म्हणून वाचली .

मकरंद अनासपुरे आणि नाना पाटेकर परवा

कोल्हापुर येथे आत्महत्याग्रस्तकुटुंबा ना

१५००० रुपयेचे सहाय्य करत असताना पुजा

तिथे मनोगत व्यक्त करण्यासाठी व्यासपिठावर आली.

तीचं म्हणऩं होतं

"मला जे १५०००रु नानांनी दिले ते १५००० रु.

माझ्यासारख्या ज्या मुलीच्या वडीलांनी आत्महत्त्या केली

त्या मुलीला हे पैसे मी देऊ ईच्छिते ."

कारण माझ्या शिक्षणाची जबाबदारी मी शिकत असलेल्य शाळेने

घेतली आहे .

सर्वाच्या डोळ्यात अश्रु आले होते,

नानांना सुद्धा गहिवरुन आलं होतं..

.

शेवटी एवढंच म्हणेल मित्रांनो की,

"सर्वात श्रीमंत मुलगी

फक्त महाराष्ट्रातच जन्माला येऊ शकते ."

.

आपण पुजाच्या या कामाचा गौरव करायला हवा,

ही पोस्ट लाईक व शेअर करुन सर्वांपर्यंत ही पोस्ट पोहोचवा.plz

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc