शनिवार, १८ जून, २०१६

ग्नाच्या 20 वर्षानंतरचा रोमान्स...

ग्नाच्या 20  वर्षानंतरचा रोमान्स...

.

बायको - माला पिझ्झा खायचा आहे.

.

.


नवरा पिझ्झा आणून देतो.

.

.

बायको - थँक्स.

.

.

.

नवरा - फक्त थँक्स?

.

.


.

.

बायको लाजून - इश्श, मग काय आता

 I  love you ...वगैरे म्हणू का... ??

.

.

.


नवरा - फालतूपणा करू नकोस.....

 अर्धा - अर्धा कर ....! 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc