शुक्रवार, १५ जुलै, २०१६

॥ पद्मनाभम् सुरेशम् ॥

हरी भेटला मज दिवस सोन्याचा आज । 

विटेवर भासला मज् सार्या विश्वाचा साज ॥ 


हरी भजनात तल्लीन वारकरी राज । 

विठ्ठल नामे त्यास चढला श्रीमंतीचा माज ॥ 


सार्या पंढरीस चढला वैकुंठाचा साज  । 

रूख्मिणीवरा देखता धन्य जाहलो आज  ॥ 


विठ्ठल विठ्ठल .... 


देवशयनी एकादशी आणि सणांची रेलचेल घेवून येणार्या चार्तुमास पर्वाच्या शुभेच्छा .... !!!  


हरिप्रभात

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc