शुक्रवार, १५ जुलै, २०१६

ऐकावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, चालावा विठ्ठल, गावा विठ्ठल,

ऐकावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, चालावा विठ्ठल, गावा विठ्ठल, नाम विठ्ठल, काम विठ्ठल, धाम विठ्ठल, आराम विठ्ठल, रुप विठ्ठल, स्वरुप विठ्ठल, तुमचा विठ्ठल, अमुचा विठ्ठल, ध्यान विठ्ठल, समाधान विठ्ठल, आर्त विठ्ठल, परमार्थ विठ्ठल, जात विठ्ठल, पंथ विठ्ठल, संत विठ्ठल, महंत विठ्ठल, शब्द विठ्ठल, प्रारब्ध विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल...हा विठ्ठल येत्या आषाढी एकादशी पर्यंत प्रत्येकाच्या मोबाईलवर पोहचला पाहिजे||जय जय राम कृष्ण हरि||🚩🚩🚩🚩🚩

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc