रविवार, ७ ऑगस्ट, २०१६

एक मूलगी देवाची पुजा करत असते,

 एक मूलगी देवाची पुजा करत असते,

.

ती लग्नासाठी देवाला प्रार्थना करते...

.

आणि ती प्रार्थना करत असतानी लाजते..

.

ती म्हणते...

.

हे देवा मला काही नको... 

.

फक्त माझ्या आईला एक उत्तम जावई दे ! 😊 😊

.

.

तिची प्रार्थना कबूल होते..

.

तिच्या धाकट्या बहिनीचं लग्न होतं 😜 😜

.

.

तात्पर्य-जास्त Overacting काही कामाची नाय.. 😁 😁

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc