रविवार, ७ ऑगस्ट, २०१६

सदाशिव पेठेतली एक लायब्ररी

सदाशिव पेठेतली एक लायब्ररी 

सभासद : आत्महत्या कशी करावी याच्याबद्दल एखादं चांगलं पुस्तक आहे का ?

ग्रंथपाल : (सभासदाकडे रोखून पहात ) पुस्तक परत कोण आणून देणार  ?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc