.
गजरच्या आवाजाने जाग आली.... ⏰
.
.
.
.
पांघरुण बाजूला केलं.... 😑
.
.
हात लांब करून जांभई देऊन त्याने आळस झटकला.... 😲
.
.
.
शेजारच्या टीपॉय वरील
घड्याळाचा गजर त्याने बटण दाबून बंद केला....
⏰❌
.
.
.
टीपॉयकड़े नजर जाताच त्याला काहीसे चुकल्या
चुकल्यासारखे जाणवले...
😳
.
.
ते लक्षात आल्यावर तो
ताड़दिशी उठला....
🚶
.
.
.
त्याने टीपॉयच्या खालच्या
कप्प्यातील पेपर मासिके काढली ....
📄📜📋📑📃📁📂📓📒📘📙📗📕📖📚
त्यांना झटकत त्याचा शोध चालू झाला....
👀
.
.
.
.
तिथेही निराश झाल्यावर त्याने टीपॉय भिंतीपासून पुढे ओढला...
.
.
.
त्या मागच्या फटीत तर ती वस्तू नाही ना....???
😢😥😰😨😱
.
.
.
मोबाइलची बॅटरी on करून तो टीपॉय मागील फट, bed च्या खाली बघू लागला...
.
.
.
आता मात्र त्याला घाम फुटला होता, हृदयाचे
ठोके वाढत चालले होते....
😫😫😩😩
.
.
.
पांघरूण झटकलं, गादी वर खाली करून बघितली, जिथे
जिथे म्हणून शोधता येईल तिथे तिथे तो शोधू लागला....
👀 👀 👀 👀
.
.
.
आता मात्र तो असहय झाला होता....! 😭😭😭😭😭
.
.
.
त्याच्या चेहऱ्यावर विचित्र भाव उमटू लागले होते....
.
.
.
तो कासावीस झाला होता.
😰😰😰😰
.
.
.
दरवाजाच्या मागे असणाऱ्या hanger ला असणारी पँट अखेर त्याने हातात घेतली आणि तिला तो चाचपू लागला.
.
.
.
.
.
आणि अखेर एक हर्षान्वित लहर त्याच्या चेहऱ्यावर चमकली.
👍👍👍👍
.
.
.
.
त्याचा शोध आता संपला होता.
.
कारण :-
.
.
.
.
.
गायछाप् सापड़ली होती आणि आता
तो समाधानाने toilet ला जाणार होता .. !!!!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा