शनिवार, २७ ऑगस्ट, २०१६

पप्पु - उद्या पासुन मी शाळेत नाही जाणार .

 पप्पु - उद्या पासुन मी शाळेत नाही जाणार .

मम्मी - का रे..? आज पुन्हा धुलाई झाली वाटतं .


पप्पु - ती बाई स्वतः ला काय समजते काय माहिती ??


मम्मी - काय झालं ??


पप्पु - बाईंनी स्वतः फळ्यावर लिहिले " महाभारत " .

आणि मला विचारले सांग महाभारत कोणी लिहिले ??

मी सांगितलं बाई आत्ता तुम्हीच तर लिहिलं .


खुप धोपटलं....


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc