शनिवार, ६ ऑगस्ट, २०१६

आमची आपुलकी समझायला वेळ लागेल ...... पण जेव्हा समझेल तेव्हा वेड लागेल .

आमची आपुलकी समझायला वेळ लागेल ......

पण जेव्हा समझेल तेव्हा वेड लागेल .

लोक रुप पाहतात. 

आम्ही ह्रदय पाहतो.

लोक स्वप्न पाहतात.

आम्ही सत्य पाहतो.

फरक एवढाच आहे की,

लोक जगात मित्र पाहतात.

पण आम्ही मित्रांमध्येच जग पाहतो.........!!

  🐾🐾शुभ सकाळ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc