शुक्रवार, ५ ऑगस्ट, २०१६

शाळेचा पहिला दिवस......

 शाळेचा पहिला दिवस 

इ पहिली चा दाखल पात्र विद्यार्थी In school .....


गुरुजी  :-

आता मी तुम्हांला एक बडबड गीत म्हणून दाखवतो ...???

.


चंदू- मी गीत म्हणू का गुरुजी ..?👷


गुरुजी :- आरे वा छान ...म्हण कि चंदू


चंदू -

आंगणवाडीतून आलोया,

पाटी घेवुन आलोया ....

अन् करून आंघोळ ...

भारी पावडर लाऊन आलोया

समद्या पोरात म्या लई जोरात

रंगात आलोया..... . 


झालो ...........

.झिंग... झिंग ....?झिंग.... झिंग ....झिंग ....झिंगाट ....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc