शनिवार, २७ ऑगस्ट, २०१६

सकुबाई : तुझी सुन कशी आहे?

सकुबाई : तुझी सुन कशी आहे? 

बकुबाई : काय सांगु बाई... माझ्या पोराला बैल बनवलं आहे... माझा पोरगा तिच्यापुढे पाणी भरतो, घर झाडतो, चहा करुन देतो.. आणि मग ती उठते.. 

सकुबाई : आणि जावई कसा आहे? 

बकुबाई : जावई देव माणुस आहे.... पाणी भरुन देतो, झाडु मारतो, चहा करुन देतो... माझी पोरगी सुखात आहे... जावई भलताच देवमाणुस आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc