सोमवार, ६ मार्च, २०१७

बायको: 👉🏻👰🏻मी हरवले तर तु काय करशील?😜

नवरा: 👉🏻👨🏻पेपर मध्ये जाहिरात देईन...

बायको: 👉🏻👫ओsss शोन्या..... काय लिहिशील त्यात?


नवरा: ज्याला मिळेल त्याची.👉🏻👫
👻😬😂😜

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc