सोमवार, ६ मार्च, २०१७

पोलिस स्टेशनात गण्या :- ओ साहेब हे फोटो कुणाचे......

पोलिस :- गुंड आहेत ते, त्यांना पकडायचय............

गण्या :- काय साहेब, मग फोटो काढतानीच पकडायचं ना. काय राव तुम्हीबी....

 😜😜😜😜😜 गण्या अजूनही सुटला नाही .....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc