शुक्रवार, २३ जून, २०१७

एकदा एक नवरा आपल्या बायकोला परत आणण्या साठी .बायको चा माहेरी गेला... 🚶🏻🚶🏻
नाईलाजाने त्याला सासर्या शेजारी झोपाव लागल... 😕
बांगड्याच्या आवाजाने तो जागा झाला ....😃बायको इशारा करते या आशेने
पण तिथे कोणीच नव्हत😬😓
,
तो परत गेला .....
काही वेळाने परत तसच झाल
...
 पण कोणीही नव्हत ..
.
तेवढ्यात सासरे बुवा बोले :-
“झोपा जावई बापु …....



..म्हशीची साखळी वाजतीय🐃🐃🐃..!”
😂😂😂😂😂😂😂

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc