गुरुवार, ८ फेब्रुवारी, २०१८

*प्रेरणादायी गोष्ट*
एका मुलाला १०वी बोर्डाच्या परीक्षेत ९८% मार्क मिळाले.
प्रिंसिपालनी त्याचा सत्कार केला,व विचारले तुला हे यश कसे मिळाले.
मुलगा म्हणाला जेव्हा मी नववी ऊत्तीर्ण झालो,तेव्हा पप्पानी दोन अंड्राईड मोबाईल आणले,
मी एक पप्पांना व दुसरा आईला दिला त्यानंतर दोघे व्हाटस अप व फेसबुक मध्ये इतके
रंगले की घरात शांतिपुर्ण वातावरण राहू लागले त्यामुळे मला हे यश मिळाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc