गुरुवार, ८ फेब्रुवारी, २०१८

आयुष्यात कुणाशी *बेरीज* करायची,
कुणाला केंव्हा *वजा* करायचे ,
कधी कुणाशी *गुणाकार* करायचा
आणि *भागाकार* करताना
स्वतः व्यतिरिक्त किती
लोकांना सोबत घ्यायचे हे
समजले कि *उत्तर* मना-जोगते येते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc