वैलेंटाइन्स डे स्पेशल...
एक कपल रेस्टोरंट मध्ये जातं..
वेटर :- साहेब..! काय देऊ ?
साधा डोसा,मसाला डोसा,पेपर डोसा,म्हैसूर डोसा,सेट डोसा. बोला काय देऊ?
मुलगा :- आडोसा मिळेल का ?
😜😜😜😜
एक कपल रेस्टोरंट मध्ये जातं..
वेटर :- साहेब..! काय देऊ ?
साधा डोसा,मसाला डोसा,पेपर डोसा,म्हैसूर डोसा,सेट डोसा. बोला काय देऊ?
मुलगा :- आडोसा मिळेल का ?
😜😜😜😜
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा