मंगळवार, ६ फेब्रुवारी, २०१८

डाॅक्टर : तुम्हाला मानसिक तणाव आला की तुम्ही काय करता??

पेशंट : मी देवळात जातो.

डाॅक्टर : अरे वा!! ध्यान करता का???

पेशंट : नाही हो सगळ्यांच्या चपला मिक्स अप करतो आणि मग मजा बघतो......
😝😝😝😝😝😝

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc