मंगळवार, ६ फेब्रुवारी, २०१८

निष्ठावान कार्यकरता म्हणजे काय?

उत्तर : कढी पत्ता  .

कोणतीही भाजी बनवण्या आधी गरम तेलात यालाच सगळ्यात पहिले टाकतात. आणि त्याच भाजीला खातांना सगळ्यात पहिले यालाच उचलून बाहेर फेकतात.

😃😆

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc