सोमवार, १२ मार्च, २०१८

*या जगात करता येण्यासारखी सगळ्यात सोपी गोष्ट कोणती...??* *मुले म्हणाली खाणे, झोपणे, फिरायला जाणे.* *आईने नम्रतेने सांगितले सगळ्यात सोपी गोष्ट आहे, आपल्याकडे असलेले ज्ञान इतरांना देणे.*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc