बुधवार, १४ मार्च, २०१८

काही बायकांना आपण काय बोलतो याचे भान राहत नाही. . असेच एकदा काही महिला प्राणी संग्रहालय पाहण्यासाठी गेल्या. . पाहता-पाहता उषाताई म्हणाल्या, "अहो ताराबाई, त्या गेंड्याकडे पाहून आठवण झाली. तुमच्या नव-याची तब्येत कशी आहे आता ! ! ??? " 😄

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc