बुधवार, ४ एप्रिल, २०१८

मी एकदा बसने प्रवास करत होतो . शहरातली एक मुलगी माझ्या हातातला मोबाईल बघून मला म्हणाली , " अय्या , या काळातसुद्धा तू कीपॅडचा मोबाईल वापरतोस ". मी तिला हळूच उत्तर दिल , " मला ना टच करण्यापेक्षा दाबण्यात मजा वाटते " ....... बिचारी नंतर काही बोललीच नाही हो ...😜😜😜😂😂😂

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc