बुधवार, ४ एप्रिल, २०१८

*खेड्यातले लोकं सोलापूरात यायलेत ...* 🚶‍♂🚶‍♂🏃‍♂🏍🚗 *सोलापूरची लोकं पुण्या-मुंबईला जायलेत ...* 🚘🚌🚂 *पुण्या-मुंबईवाले परदेशात जायालेत ...* 🛫✈🛬 *परदेशातले लोकं चंद्रावर जायालेत ...* 🚀🚀🚀 *तेथुन् सांगतात* ..... *"इथं पाणी नाही!!"* 😡😡😡 *अबे, ते तर सोलापूरात ही नाही ना बे...* *त्या साठी चंद्रावर कशाला काशी घालायला गेला...* 😂😂😂😂😂

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc