शनिवार, ११ ऑगस्ट, २०१८

सगळी भूमितीची पुस्तके चाळली...! त्रिकोण,काट,लघु,विशाल,पंच, षट,सप्त,अष्ट, सगळे कोन सापडले... अगदी चौकोनही...!! पण... दृष्टिकोन सापडला नाही...!! भूमितीत नसतो तो , 'भूमिकेत' असतो...!! ✍

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc