शनिवार, ११ ऑगस्ट, २०१८

नवरा (संशयाने) - हा उदय कोण ? 😡 बायको - मला काय माहीत ??? 😳 नवरा - मग त्याचा नंबर तुझ्या मोबाईल मध्ये कसा ? 😡😡😡🤔 बायको त्याच्या हातातून मोबाईल घेऊन बघते आणि म्हणते - *" तो उदय नाही ..... UIDAI चा नंबर आहे .... तरी बाबाला सांगत होते की , Z.P. त शिकलेला नवरा नको म्हणून...!"* 😡 🙈😝😝😝😝😝☹

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc