शनिवार, १ सप्टेंबर, २०१८

एक आज्जी मेडीकल मधे आल्या *आज्जी* : बाळा!! चिट्टीत लिवलेल्या गोळ्या दे र ... *मेडीकलवाला* : आज्जी गोळी जेवनाअगोदर आर्धातास घ्यावी लागेल... *आजी* : घड्याळ कळत नाही र.. आणि पोर घरी नाईत... *मेडीकलवाला* : 🤔 राणा दा बगता का??? *आज्जी* : व्हय ! बगती की... *मेडीकलवाला* : मग राणा दा आला की गोळी खा... आणि शनाया आली की जेवा...😅😃 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc