शनिवार, १ सप्टेंबर, २०१८

पुणेकर एक पोपट पाळतात. पोपट रोज सकाळी-सकाळी मालकाला उठवतो. पोपट : "उठा मालक कामाला जायचय ना"? पूणेकरांना पोपटाचा फार अभिमान वाटतो.😊 . . . . . काही दिवसांनी पूणेकरांची बदली साेलापूरला होते..😆 . . पोपट : उठ कि बे झागिरदार... कामाला कोण तुझा बाप जाणार का कडू ? 😂🤣😂🤣😂

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc