बुधवार, २८ नोव्हेंबर, २०१८

आज मी माझ्या बायकोला चक्क इंग्लिश मधे म्हणालो " Honey , You are my strength" ती पण चक्क इंग्लिश मधे म्हणाली " That means other women are your weakness " वाकड्यातच शिरायचे ठरवले तर काय करणार? 😊😄😜

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc