रविवार, २५ नोव्हेंबर, २०१८
*जर तुम्हाला वाटत असेल की ठराविक ग्रूप मध्ये तुम्ही ओपन करून बघितलेले video किंवा image तुमच्या galary मध्ये save होऊ नये....आणि दिसू ही नये..... फक्त ग्रूप ओपन करून बघितल्यास ग्रूप मध्येच दिसावे.... तर खालील स्टेप कराव्यात....*
*ज्या ग्रूप चा media save होऊ नये तो व्हाट्सअप्प Group ओपन करावा. ओपन केल्यानंतर वरील उजव्या कोपऱ्यात दिसणाऱ्या तीन डॉट्स वर क्लिक करा. आता 'Group Info' या प्रथम दिसणाऱ्या पर्यायावर क्लिक करा. यानंतर Media Visibility या पर्यायावर क्लिक करून No असा पर्याय सेट केल्यास मीडिया फाईल्स (इमेज व व्हिडीओ) व्हाट्सएप ग्रुपमध्ये दिसतील परंतु या मीडिया (इमेज व व्हिडिओ) तुमच्या मोबाईल हॅन्ड सेटच्या गॅलरी मध्ये अजिबात साठत नाहीत. तरी मोबाईल हॅन्ड सेट मध्ये असणाऱ्या सर्व व्हाट्सएप ग्रुपला असे सेटिंग्ज आपणास सेट करून ठेवता येईल.*
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
-
।।श्री राम।। जन्मो जन्मी ऐसा सद्गुरु मिळावा। ब्रह्मचैतन्य हाचि सद्गुरु लाभावा।।१।। राम नामाचा झरा हृदयी प्रकटावा। सद्गुरुच्या छा...
-
आजच्या काळात ... एक पेशेन्ट सापडला रे सापडला की , डॉक्टर , कन्सल्टन्ट , स्पेशालिस्ट , पथॉलॉजिलॅब , रेडीओलॉजिस्ट , केमिस्...
-
एका वाड्यात एक जोशी नावाचे नवे जोडपे आले, जोशी ऑफिसला निघताना जोशी वहिनी रोज म्हणायच्या - *"अहो ! मोरूचा पापा घेतला ना ?* सुर...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा