रविवार, २ डिसेंबर, २०१८

बायकोने आपल्या नवऱ्याला मेसेज केला :- अॉफीस वरून येतान भाजी घेऊन या... आणि सुजाताने तुम्हाला 'हाय' म्हंटले आहे. नवरा :- हि सुजाता कोन? कविता :- कोणी नाही, फक्त बघितलं तुम्ही माझा मेसेज वाचलात की नाही नवरा:- तसं नाही, माझ्या बरोबर सुजाता आहे आणि तु कोणत्या सुजाता बद्दल बोलतेस म्हणून म्हंटलं... बायको :- अं... आत्ता तुम्ही कुठं आहात आणि ही सुजाता कोण.. ? नवरा :- ही माझ्या अॅॉफिस मधील आहे आणि मी भाजी मंडईत आहे. बायको: थांबा मी आलेच... . . थोड्या वेळाने.. *बायको :- कुठे आहात मी आलेय...* *नवरा:- मी अॉफीस मध्येच आहे आता तुला पाहिजे ती भाजी घे आणि घरी जा..*😅😅😅👍🏻 😜😂😂😂😂😂😂😂😂😜

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc