सोमवार, ३ डिसेंबर, २०१८
डोंबिवली चे एक नवीन लग्न झालेले जोडपे प्रेशर
कुकर खरेदी करायला तुळशीबागेत जाते..
दुकानदार : दोन तीन प्रकार दाखवतो
जोडप्याला एक कुकर
पसंत पडला
त्याने विचारलं कुकर वर नाव काय टाकायचे सांगा..
बाईसाहेब (माहेर पुण्याचे) लगेच म्हण्याल्या
कुकर वर माझे टाका
आणि कुकरच्या झाकणावर
नवऱ्याचे नाव टाका...
दुकानदार (तो ही पुणेरी).. ही जरा भारीच होता...
म्हणाला..
एखादं पोर बाळ झ्याल्या वर
कुकर ची शिट्टी घेऊन या
त्या शिट्टी वर त्याचे नाव टाकून देईन फुकट...
😂🤣😃😄😅😂🤣😃
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
-
।।श्री राम।। जन्मो जन्मी ऐसा सद्गुरु मिळावा। ब्रह्मचैतन्य हाचि सद्गुरु लाभावा।।१।। राम नामाचा झरा हृदयी प्रकटावा। सद्गुरुच्या छा...
-
आजच्या काळात ... एक पेशेन्ट सापडला रे सापडला की , डॉक्टर , कन्सल्टन्ट , स्पेशालिस्ट , पथॉलॉजिलॅब , रेडीओलॉजिस्ट , केमिस्...
-
एका वाड्यात एक जोशी नावाचे नवे जोडपे आले, जोशी ऑफिसला निघताना जोशी वहिनी रोज म्हणायच्या - *"अहो ! मोरूचा पापा घेतला ना ?* सुर...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा