सोमवार, १७ डिसेंबर, २०१८

पोटावरुन खाली सरकणारी बरमुडा वर ओढत नवरा म्हणाला.., "मी बारीक झालोय का गं? 🤔 ही बरमुडा बघ खाली सरकतेय...!" किचनमधून हातात लाटणं घेऊन पत्निश्री बोलल्या..., "आरशात तोंड बघा बारीक म्हणे..., 😳 इलॅस्टिकची कॅपेसिटी संपली, जीव गेला त्या बरमुडाचा...!! 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc