मंगळवार, १८ डिसेंबर, २०१८

_आज साखर सोडून एक महीना पूर्ण झाला..प्रतिदिन नाश्त्यापूर्वी पाच किलोमीटर वेगात चालणे आणि मग कमीत कमी वीस मिनिट योग करणे ही रूटीन झाले आहे.. ना चहा आणि ना कॉफी.. केवळ फळे आणि हिरव्या ताज्या भाज्या वो त्या पण ऑर्गेनिक.. दुपारी दोन पोळ्या आणि भाजी.. संध्याकाळी थोड़े ड्राय फ्रूट आणि सारे सीजनल फ़्रेश फ्रूट .. _अल्कोहोल आणि मांसाहार तर बिलकुल बंद.._ सगळ्या वाईट सवयी सोडल्यात.... _अाता फक्त.._ *या खोटं बोलण्याच्या सवयीवर कंट्रोल करणे आहे* 😂😂😂😂😂😂

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc