मंगळवार, २६ फेब्रुवारी, २०१९
*मॉर्निग वॉकचे प्रकार:* 🚶♂🏃♂
🚶♂1- डॉ.ने सांगायच्या आधी जे सकाळी फिरायला जातात त्याला " मॉर्निग वॉक " म्हणतात.
🙋🏻♂2- डॉ.ने सांगितल्यावर जे सकाळी फिरायला जातात त्याला " वॉरर्निंग वॉक " म्हणतात.
💁🏻♂3- जे पहाटे बायको बरोबर फिरायला जातात त्याला " डार्लिग वॉक " म्हणतात.
4- जे दूसऱ्याशी ईर्षा म्हणून फिरतात त्याला " बर्निंग वॉक " म्हणतात.
5- जे बायको बरोबर फिरतांना दूसऱ्या महीलेकडे वळून बघतात त्याला " टर्निंग वॉक " म्हणतात.
या पैकी कुठलाही वाॅक करा...
पण वाॅक करा.🚶🏻♀🚶♂🏃♀🏃♂
😅😅❤❤💪
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
-
।।श्री राम।। जन्मो जन्मी ऐसा सद्गुरु मिळावा। ब्रह्मचैतन्य हाचि सद्गुरु लाभावा।।१।। राम नामाचा झरा हृदयी प्रकटावा। सद्गुरुच्या छा...
-
आजच्या काळात ... एक पेशेन्ट सापडला रे सापडला की , डॉक्टर , कन्सल्टन्ट , स्पेशालिस्ट , पथॉलॉजिलॅब , रेडीओलॉजिस्ट , केमिस्...
-
एका वाड्यात एक जोशी नावाचे नवे जोडपे आले, जोशी ऑफिसला निघताना जोशी वहिनी रोज म्हणायच्या - *"अहो ! मोरूचा पापा घेतला ना ?* सुर...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा