मंगळवार, २१ जानेवारी, २०२०

* झटका..* नाटकातील इंटर्व्हल नंतर अंधारात आपल्या सीटवर परत जात असलेल्या जोशी काकूंनी सुरुवातीच्या सीटवर बसलेल्याला आस्थेने विचारले, "का हो..! मी बाहेर जाताना माझा पाय कोणाच्या तरी पायावर पडल्याने जे कळवळले... ते तुम्हीच का?" रागाने लालबुंद झालेला तो :- "हो.. मग काय.... आत्ता साॅरी म्हणणार आहात का? जोशी काकू :- _"सॉरी..? नाही हो.. (मागे वळून पाहत नवऱ्याला) या हो.... बरोबर आहे,हीच लाईन ..! 😅😅😅😅 😂🙏🏻 🙏🏻 😂

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc