मंगळवार, २१ जानेवारी, २०२०

इंग्रजी सारखेच मराठीत सुद्धा काही शब्द silent असतात...🤔 उदा. जेव्हा दुकानदार म्हणतो - *तुम्हाला जास्त नाही लावणार...* तेव्हा त्यात *चुना* हा शब्द silent असतो...😀 जेव्हा लग्न ठरवत असतात , तेव्हा सांगतात *आमची मुलगी गाय आहे* तेव्हा त्यात *शिंगवाली* हा शब्द silent असतो...😜 लग्नानंतर बायकोला घेऊन निघतांना सासरे सांगतात *जावई सांभाळा* त्यात *स्वतःला* हा शब्द silent असतो... 😂😂😂😂😀😜 लेखक. सापडला की सांगतो

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc