शनिवार, २ मे, २०२०

Lockdown Special.....

" अग ऐकलं स का..? आज आपल जेवणं लेट झालीत काय..? " का हो ? " काही नाही ग.. त्या समोरच्या खिडकीतल्या वैनी नी आपल्या आधी भांडी घासली आज.. नाहीतर आपल्या बरोबरच घासतात.. म्हणून म्हटल.. " अस होय..एक काम करा तुम्ही उद्या पासून भांडी घासू नका..? काय ,कळलं का..? अन् आधी खिडकी बंद करा... जळल मेलं लक्षण....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc