शनिवार, २ मे, २०२०

Lockdown Special

कोरोनाची लक्षणे तीच आहेत जी बायकोने तुमचा मोबाईल बघायला घेतल्यावर दिसतात. श्वास अडकणे घाम सुटणे डोकेदुखी मळमळ आणि तिने प्रश्न विचारला की मग कोरडा खोकला....😜

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc